कामोठे परिसरात भाजप महायुती भक्कम; प्रभाग १३मधील उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील – लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल (साबीर शेख): कामोठे परिसरात भाजप महायुतीची ताकद भक्कम असून येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास…

पनवेल (साबीर शेख): कामोठे परिसरात भाजप महायुतीची ताकद भक्कम असून येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची हवा आधीच गुल झाली आहे, विकासाचा दृष्टीकोन घेऊन अनेक विकासाची कामे भाजपच्यावतीने झाली आहेत, त्यामुळे प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. असा विश्वास महानगरपालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला….
२०५ नागरिकांनी घेतला लाभ; ७१ मोफत चष्म्यांचे वाटप माणगांव तालुक्यातील वारक येथे उषःकाल फाउंडेशन आणि तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, नेरूळ–नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. मंगळवार, ०६ जानेवारी २०२६ रोजी रा.जि.प. प्राथमिक शाळा, वारक येथे सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात…
🗞️ आजचा ई-पेपर – रायगड न्यूज रायगडच्या आजच्या घडामोडी वाचा रायगड न्यूज च्या डिजिटल ई-पेपरमध्ये. ⬇️ ई-पेपर PDF डाउनलोड करा © रायगड न्यूज | सत्य, निर्भीड आणि विश्वासार्ह पत्रकारिता