सुधागड तालुक्यात जांभूळपाडा येथे युतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुधागड-पाली (गौसखान पठाण) सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील ‘निर्वाणा अलाईव्ह’ येथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस…

सुधागड-पाली (गौसखान पठाण) सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील ‘निर्वाणा अलाईव्ह’ येथे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) आणि आरपीआय (अ) यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो संख्येने उपस्थिती होती. दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वात ही बैठक…
सुधागड-पाली- (गौसखाना पठण) सुधागडच पापूर माग गेल्याचे काही दिवस अनुभव सुरू आहे बिबट्याचा थरार आता अधिक गंभीर वळणावर सापडला आहे. काल (ता.23) पासवर्ड म्हटला शोधण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा बिबट्याशी घटना घडली. सुरक्षित वातावरणाचे वातावरण आहे. वनविभाग मात्र मात्र दुख के ‘अफवा’ असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रश्नी…
सुधागड-जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका प्रभावी स्थानिक नेत्याच्या एका मोठ्या पक्षात प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. सध्या आचारसंहिता लागू असल्याने कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी संबंधित नेत्याच्या हालचालींवरून त्यांच्या संभाव्य निर्णयाबाबत चर्चा रंगली आहे….
सुधागड-पाली(गौसखान पठाण )दि. 15 जानेवारी 2026 रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र नुकतेच निवडणूक आयोगाने या निवडणूका जाहीर करून आचारसंहिता लागू केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर करण्यात सर्वच पक्षांकडून विलंब होत असल्याचे चित्र सध्या…
अलिबाग(रत्नाकर पाटील) 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यतेसाठी लागणारी माहिती ही यू-डायस प्लस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदींवर आधारित राहणार आहे. ही संच मान्यता अंतिम करण्यासाठी विद्यार्थ्यांची आकडेवारी ही यू-डायस तर शिक्षकांची माहिती ही शालार्थ प्रणालीवरून घेण्यात आली आहे. गुरूजींची पदे राहणार की जाणार यासाठी संच मान्यता महत्वाची असून सध्या ही माहिती अंतिम करण्याचे काम सुरू…
अलिबाग (रत्नाकर पाटील) स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अमली पदार्थमुक्त भारत या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड–अलिबाग यांच्या विद्यमाने अलिबागमध्ये भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अलिबाग येथून झाली, तर रॅलीचा समारोप अलिबाग समुद्रकिनारा येथे करण्यात आला. या रॅलीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सेंट मेरी…
सुधागड-पाली (गौसखान पठाण ) दि. १३ जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी वर्हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामविकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) विशाल तनपुरे, गट विकास अधिकारी लता मोहिते,…
अमळनेर | सत्तार खान महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय “महासंघ क्रिकेट चषक २०२६” स्पर्धा अमळनेर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर १० व ११ जानेवारी दरम्यान उत्साहात पार पडली. अंतिम सामन्यात चाळीसगाव संघावर मात करत जळगाव संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत अमळनेर अ, अमळनेर ब, पारोळा, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, चोपडा,…
अलिबाग(रत्नाकर पाटील) क्षयरोगमुक्त रायगड जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषण आहार फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद येथे करण्यात आले. जिल्हाधिकारी किशन जावळे व राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय…
अलिबाग(रत्नाकर पाटील) दिर्घकाळ रखडलेली विमा नुकसान भरपाई आता रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे विमा भरपाई न मिळण्याचा अडथळा आता दूर झाला असून शेतकऱ्यांना विमा दोन दिवसात जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जागतीक हवामानाचा फटका रायगड जिल्ह्यातील आंबा…